नकळत आज कशी,
जुडली अशी ही नाती,
जिथे मोठ्या-लहानाचा वाद नसे,
ऐकुन न घेण्याचा राग नसे,
जिथे रोज दिवसभराचे सँवाद असे,
जन्म जन्मांचे स्नेह दिसे,
नकलत आज कशी, जुडली अशी ही नाती.
स्वार्थापोटी कोणाचे काम न्हवे,
संकटातातुन वाचवायची आशा न्हवे,
निस्वार्थ प्रेम दिसे इते,
कोणाच्या जिवाची मांगणी न्हवे,
नकळत आज कशी, जुडली अशी नाती.